vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

बुलढाणा: प्रतिनिधी : डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देवरे यांचे स्वागत करून प्रशासकीय सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. देवरे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामात गतीमानता आणण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून  मुंबईत

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…