vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

संसद भवनातील उपराष्ट्र्पतींच्या कार्यालयात, महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेले सदस्य पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

संसद भवनातील उपराष्ट्र्पतींच्या कार्यालयात, महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेले सदस्य पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

नवी दिल्ली प्रतिनिधी –

संसद भवनातील उपराष्ट्र्पतींच्या कार्यालयात, महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेले सदस्य पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना ही शपथ दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या उपस्थितीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ मान्यवर नेते उपस्थित होते.

जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात ठेवून राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा, जनतेची बाजू मांडण्याचा व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.

संबंधित पोस्ट

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण कराव-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री – 2026

राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून कोकण विभागाचा आढावा..

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले – अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta