vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

 गुन्हे प्रतिनिधी-रायगडमधील उरण पोलिसांनी जासई परिसरात धडक कारवाई करत अडीच लाख रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम (6.5g) हेरॉईन जप्त केले आहे. या अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून ८५ पुड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार कारवाईचे प्रमुख तपशील:ठिकाण: उरण पोलीस ठाणे हद्दीतील जासई परिसर.जप्त मुद्देमाल: अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे 6.5 ग्रॅम हेरॉईन (८५ पुड्या).अटक आरोपी: रवींद्र शेट्टी, गणेश भिडे व गणेश पाटील.

 या भागात तरुणाईला नशापाण्याची मोठी सवय जडत असून यातून गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार समोर येत आहेत. उरण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या तस्करीच्या जाळ्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

संबंधित पोस्ट

बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या सहा अफगाणी नागरिकांवर गुन्हे शाखेकडून कारवाई

vishwatmaklokswamivarta

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta

६० कोटींची सायबर फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड! 

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई