vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (#पोक्सो) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (#पोक्सो) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती

राज्य प्रतिनिधी-बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (#पोक्सो) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत आपले अर्ज ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई-४०००१८ या पत्त्यावर सादर करावेत. तसेच अर्ज ई-मेलद्वारे depumumbai१२@gmail.com या ईमेलवर पाठविता येतील. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ शक्य; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाची पदार्पणातच दणदणीत कामगिरी

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज