vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक लसीकरण सप्ताह .

जागतिक लसीकरण सप्ताह

 

आरोग्य प्रतिनिधी -जागतिक लसीकरण सप्ताह २४ ते ३० एप्रिल २०२६ “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी”सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकच, करु बाळाचे लसीकरण वेळेतच.

जवळच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांशी संपर्क करा आणि संपूर्ण लसीकरणाने बाळाचे आरोग्य सुदृढ बनवा.आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सर्व लसीमोफत दिल्या जातात.#WorldImmunizationWeek #VaccinesSavesLives #childhealth #VaccineForAll #PublicHealth

संबंधित पोस्ट

भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर 

vishwatmaklokswamivarta

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

सातारा जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल-अंथरुणावरच्या रुग्णांना दिलासा पॅलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ

vishwatmaklokswamivarta