vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई प्रतिनिधी-महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी शासनाशी समन्वय साधून परिषदेमार्फत संघटितपणे प्रयत्न करण्यात येतील, असे श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले. या बैठकीत नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीस अमरावतीचे महापौर श्री. श्रीचंद तेजवानी, कार्याध्यक्ष श्री. रणजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके तसेच राज्यातील विविध महानगरपालिकांचे महापौर उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांसाठी हे व्यासपीठ अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.#amravatimunicipalcorporation #amravati

संबंधित पोस्ट

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि सेवा संस्था बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवणार, सहकार्यासाठी जिल्हा प्रशासनास आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवर प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन