vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

2025 पर्यंत सोशलमीडिया मार्केट 2200 कोटी रुपयांचे होण्याचा अंदाज; जाणून घ्या रिपोर्टमधील बाबी

[ad_1]

मुंबई : सोशल मीडिया मंचांवर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून उत्पादने विक्रीचा ट्रेंड वाढत आहे. यासोबत देशातील सोशल मीडिया बाजार वर्षाच्या शेवटापर्यंत 900 कोटींचा व्यवसाय करण्याचा अंदाज आहे. ग्रुपम च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आयएनसीए इंडिया एन्फुएंसर रिपोर्टच्या मते सोशलमीडिया प्रभावकारी बाजार दर वर्षी 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच वर्ष 2025 पर्यंत या क्षेत्रात व्यवसाय 2200 कोटींपर्यंत पोहचू शकतो.

रिपोर्टमध्ये म्हटले की, इंटरनेटची व्यापकता वाढल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. याबाबत कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सोशल मीडियातील प्रभावशाली लोकांसोबत प्रमोशन करणे सुरू केले आहे. ग्रुपमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोविड 19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्राहकांशी थेट जोडले जाण्यासाठी प्रभावकारी उद्योग मोठ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे.

सोशल मीडियावर लोकांची वाढती संख्याग्रुपमचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कुमार यांनी म्हटले की, कोरोना संसर्गाच्या आधी भारतात वेगवेगळ्या सोशल मीडियावर साधारण 40 कोटी लोक होते. मागील 18 महिन्यांमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपन्या सोशल मीडियावर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती करीत आहेत. प्रभावशाली व्यक्तींचे लोकांशी असलेला संपर्काचा उपयोग आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी करीत आहेत. हे एक मोठे बिझनेस मॉडेल बनू पाहत आहे.

[ad_2]

Source link

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर्फे मोफत प्रशिक्षण-सोलर पिव्ही इंस्टालेशनचे 5 दिवसीय प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

उद्योग विभाग:उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणाअधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

प्रवास करणे अधिक सोपे, आता प्रत्येक फेरीसाठी किती लागेल Toll- सांगेल Google Map

Super Admin

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता वापर प्रोत्साहन योजनेचे अर्ज पंचायत समितीत उपलब्ध    – कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ

vishwatmaklokswamivarta