vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई प्रतिनिधी-नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

🗓 विभागनिहाय बंद दिवस: बेलापूर — सोमवार व गुरुवार नेरुळ — मंगळवार व शनिवार तुर्भे — बुधवार व रविवार वाशी — गुरुवार व सोमवार कोपरखैरणे — मंगळवार व शनिवार घणसोली — बुधवार व रविवार

⚠️ ऐरोली विभागातील पाणीपुरवठा एम.आय.डी.सी.च्या पुरवठ्यावर अवलंबून राहील.

⚠️ खारघर व कामोठे परिसरात शुक्रवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील.💧 २५ मे २०२६ पासून दर आठवड्याला विभागनिहाय संध्याकाळच्या पाणीपुरवठ्यात १०% कपात लागू करण्यात येत आहे.पाण्याचा जपून वापर करा व महानगरपालिकेस सहकार्य करा.#NMMC #watersupplyupdate #navimumbai #publicnotice

संबंधित पोस्ट

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…

विधान परिषद इतर कामकाज न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब– उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ