vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी- दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात! 

आताची मोठी बातमी दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात!

नवी दिल्ली प्रतिनिधी-आताची मोठी बातमी दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात! नव्या दिल्लीत दिल्ली पोलिसांनी प्रदर्शन न करण्याच्या सूचना दिल्या असताना तरीसुद्धा जाणीवपूर्वक संविधानाला न मानत कायदा हातात घेऊन प्रदर्शनाकरता हजर होत होते दरम्यान पोलिसांनी दिल्ली विमानतळावरच या सी जी पी  जनता पार्टीच्या अभिजीत डिपके सौरभ दादा आशुतोष राखा यांना ताब्यात घेतले आहे

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरणार – मुख्यमंत्री*३०० हून अधिक बालकांची 2D Echo तपासणी; गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार*मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती*

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

नाशिकला अर्थ व सांख्यिकी आयुक्तलयातर्फे 26 पासून प्रशिक्षण कार्यक्रम*