vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू..

*कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू..

 

सातारा द प्रतिनिधी- मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींनुसार आणि नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा प्रशासनाने गतिमान पावले उचलली आहेत.

नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे

शासनाच्या सूचनेनुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे तसेच मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबत नागरिकांना मार्गदर्शन व येणाऱ्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी ०२१६२-२३२१७५ (02162-232175) हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी यि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश* *शिवतीर्थावर शिवभक्त शिवप्रेमींचा जल्लोष*

vishwatmaklokswamivarta

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta