vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

 राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या (NSA) केंद्रीय पथकाने सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला आहे。चार तास चाललेल्या या पाहणीत पथकाने मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी करून, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले आणि देवस्थान समितीला सुरक्षा वाढवण्याच्या आवश्यक सूचना दिल्या आहेत

परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा! घेण्यात आला आहे भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता संपूर्ण परिसर मंदिरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत तसेच सुरक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे

४ कमांडोंच्या विशेष पथकाने मंदिर परिसरात तब्बल ३ ते ४ तास पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. सध्या मंदिरात १३६ सीसीटीव्ही आणि खाजगी सुरक्षारक्षक तैनात आहेत.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यासह परिसरात शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना या पथकाने मंदिर प्रशासनाला दिल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये भारतीय उद्योग महासंघासह भागीदारीमध्ये 20,000 चौरस फूट क्षेत्रावर कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार; पुढील आठवड्यात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा: सचिव,उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

vishwatmaklokswamivarta