vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

 मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या सूचनेनुसार शासनाच्या महसूल विभागाने माथेरान येथील भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनींवरील अनधिकृत बांधकामे व भाडेपट्टा अटींच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ही समिती भाडेपट्टा अटींचे उल्लंघन, जमिनींचा अनधिकृत वापर व हस्तांतरण, निवासी भूखंडांचा व्यावसायिक वापर तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून झालेल्या बांधकामांची सखोल चौकशी करून तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपचार….

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा..

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्‍यांना मदतीची मागणी करणार्‍या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…