vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना भाजपा जिल्हा कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

जालना भाजपा जिल्हा कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

जालना: प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, जालना येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील थोर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, रामेश्वर पाटील भांदरगे, युवानेते अक्षय गोरंट्याल, संगीताताई गोरंट्याल, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सिद्धीविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, अमोल कारंजेकर, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, नगरसेवक पुनम स्वामी, श्रद्धा साळवे, ऐश्वर्या आडेकर, अर्जुन गेही, आनंद झारखंडे, कल्याण भदनेकर, देविदास देशमुख, उमेश अग्रवाल, संतोष खंडेलवाल, मुकेश चव्हाण, महादेव कावळे, समर्पण विजयसेनानी, सुदर्शन काळे, रोहित भुरेवाल, अजित मानधनी, दीपक साळवे, अशोक आडेकर, अमन मित्तल, राजेश देसार आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खानपठाण  यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले