vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलन करण्याचा हट्ट का गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे आंदोलन नको सरकार सर्व मागण्या मागण्याकरता चर्चा करण्यास तयार मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलन करण्याचा हट्ट का गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे आंदोलन नको सरकार सर्व मागण्या मागण्याकरता चर्चा करण्यास तयार मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई प्रतिनिधी- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलन करण्याचा हट्ट का गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे आंदोलन नको सरकार सर्व मागण्या मागण्याकरता चर्चा करण्यास तयार मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती

आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते आंदोलन करते जरांगे पाटील यांच्या मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की फडणवीस आणि शिंदे सरकार यांनी अनेक निर्णय आरक्षणासाठी घेतलेले आहे

 सणासुदीच्या दिवसांमध्ये या प्रकारे आंदोलन घेणे म्हणजे हे बरोबर नाही मुंबईमध्ये याचा नाहक लोकांना त्रास होणार

आपल्या बोलण्यामधून अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे आहे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या सर्व मागण्या आम्ही मान्य करत आहोत त्यापैकी तेरा मागण्या आम्ही पूर्ण केलेले आहेमराठा समाजाचे प्रश्न गंभीर आहे: सरकार जरांगेच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडेही चर्चा करण्यास तयार आहे

गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाचे नेते मराठाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे याकरता त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यकता आहे त्यांच्या मराठा समाजाच्या विषयीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकरिता सरकार चर्चा करण्यास तयार आहे

संबंधित पोस्ट

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून जड मशिनरी वाहतुकीसाठी वाहतूक बंदीचा आदेश जारी 

vishwatmaklokswamivarta

डीजे मुक्त आंबेडकर जयंती साजरी करा आणि विवाह सोहळा अर्ध्या तासात संपवा तिसऱ्या धम्म संगीती मध्ये विविध ठराव मंजूर 

vishwatmaklokswamivarta