vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चेन्नईत,सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल…

 सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल…

फिल्म प्रतिनिधी : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रजनीकांत रूटिन चेकअपसाठी रुग्णालयात आले असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला आहे.

 

रजनीकांत यांना नेमका कोणता त्रास होतो आहे हे मात्र सध्या समजू शकलेलं नाही. रजनीकांत यांनी आज एका अॅपद्वारे व्हॉइसनोट जारी केली आहे. अन्नात्थे या आगामी चित्रपटाबाबत ही नोट आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने समन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांनी राज बहादुर बस चालकाला समर्पित केला आहे. या बस चालकाने पहिल्यांदा रजनीकांत यांच्यातील कला आणि हुनर ओळखली होती. त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं होतं.

संबंधित पोस्ट

मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथे सीपेट प्रकल्पासाठी महसूल विभागामार्फत विनामोबदला जमीन – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने  ऐतिहासिक निर्णय: लातूर  येथील एका डॉक्टर दाम्पत्याला  तब्बल 40 लाख रुपये दंड ठोठावला…. 

vishwatmaklokswamivarta

सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली गणपती बाप्पासमोर ५ ढोल वादकांना वादनाची परवानगी द्या; पुण्यातील गणेश मंडळांचे पोलीस आयुक्तांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र  राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta