vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या शैक्षणिक भेटीवर आलेल्या अगरताळा, त्रिपुरा येथील आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना राज्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती दिली. राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन केल्याबद्दल आसाम रायफल्सचे अभिनंदन केले. भेटीमुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा- देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावीशाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta