vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सचिव सिताराम कुंटे ED कार्यालयात दाखल, खंडणी प्रकरण भोवणार?

माजी सचिव सिताराम कुंटे ED कार्यालयात दाखल, खंडणी प्रकरण भोवणार?

 

मुंबई प्रतिनिधी राज्याचे माजी सचिव सिताराम कुंटे हे सक्तवसुली संचलनालयाच्या(ED) कार्यालयात दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीला त्यांची चौकशी करायची होती. यासंदर्भात कुंटे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.

अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती मिळवण्याची शक्यता ईडी पडताळून पाहात आहे. (sitaram kunte)ED कडून कुंटे यांना कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार कुंटे ईडी चौकशीला हजर राहिले आहेत. या पूर्वी कुंटे यांना तीन समन्स बजावून बोलवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी प्रशासकीय कामं आणि मंत्रिमंडळाची बैठक व दौरे यामुळे कुंटे यांनी ईडीकडे वेळ मागून घेतला होता. अखेर ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

संबंधित पोस्ट

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

प्रशासनात सकारात्मकतेने काम करुन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

पिंपरी चिंचवड येथे नाताळ च्या पार्शव भूमीवर ख्रिस्ती नवनिर्माण सेवा या राज्यव्यापी संघटनेचा दुसरा मेळावा संपन्न.

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रसारित करीत स्वच्छता सायक्लॉथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंचा सहभागनमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सायकल चालवित घेतला प्रत्यक्ष सहभाग..

vishwatmaklokswamivarta

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

vishwatmaklokswamivarta