
मोठी दुर्घटना टळली ,मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान जीव गमवावा लागला….
मुंबई प्रतिनिधी :मुंबईतील डाक यार्ड येथे INS रणवीरच्या युद्धनौकेत मोठा स्फोट, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबई प्रतिनिधी नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटात INS रणवीर युद्धनौकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नौदलाकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.



