vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील ताडदेव भागातील २० मजली इमारतीत भीषण आग ; सहा जणांचा मृत्यू

मुंबईतील ताडदेवमध्ये इमारतीला आग, 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी….

 

मुंबई : ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला  आग लागली. माहितीनुसार ही आग आज (ता.२२) सकाळी साडेसातच्या सुमारास लागली. इमारत 20 मजली इमारत असून याच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागलीय. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहकारी पोहचले असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे, दरम्यान या दुर्घटनेत मृत्यूचा

 

आगीत 18 जण जखमी, 7 जणांचा मृत्यू भाटिया रुग्णालयात दाखलअग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची होती. या आगीत 18 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती दिली आहे. नाना चौक कमला इमारत आगीत 7 जणांचा मृत्यूनायर रुग्णालयात 5 मृत्यूकस्तुरबा रुग्णालयात 1 मृत्यूभाटिया रुग्णालयात 1 मृत्यू झाला आहे

 

संबंधित पोस्ट

उथळ पाण्यात कार्यरत ‘अंजदीप’ हे तिसरे पाणबुडीरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अकोला येथे कृषी प्रदर्शनी-२७ ते २९ डिसेंबर दरम्यान प्रदर्शनी★शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार…

vishwatmaklokswamivarta

प्रकल्प मंजूर करण्यासाठी लाच घेणे शासनात खपवून घेणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कसूर होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस