vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या काही भागात धुक्याची दाट चादर; पहा आज सकाळची Western Express Highway वरील दृश्य

मुंबईच्या काही भागात धुक्याची दाट चादर; पहा आज सकाळची Western Express Highway वरील दृश्य….

मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या रस्त्यांवर आज दाट धुकं बघयाला मिळालं आहे.हवेतही कमालीचा गारवा सध्या मुंबईकर अनुभवत आहेत.

मुंबईच्या काही भागात आज सकाळी धुक्याची दाट चादर पहायला मिळाली आहे. थंडीत गारवा सोबतच धूळीचं वादळ पश्चिम किनारपट्टीकडून सरकत असल्याने वातावरणामध्ये बदल जाणवत आहे. हवेतही कमालीचा गारवा आहे.  सकाळची Western Express Highway वरही धुकं पहायला मिळालं होतं.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत-225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीने बीएमसीकडे विकास कामांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे मागवली..

vishwatmaklokswamivarta

न नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद ! अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल- मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम

vishwatmaklokswamivarta

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta