vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईकरांनो ; लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर पाच तास मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस टेनही रद्द…

मुंबईकरांनो ; लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर पाच तास मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस टेनही रद्द…..

 

प्रतिनिधी

मुंबईकर नागरिकांनो तुम्ही जर आज दिवसभरात काही कामानिमित्त घराबाहेर पडायचा विचार करत असाल तर आगोदर घड्याळ पाहा. रेल्वेने लोकलच्या आज (30 जानेवारी) मध्य आणि हार्बर मार्गावर तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेतला आहे. हा मेगाब्लॉक प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर खारकोपर दरम्यानची रेल्वेसेवा मात्र सुरु राहणार आहे. मेगाब्लॉकचा फटका काही एक्सप्रेस ट्रेन्सनाही बसला आहे. सीएसएमटीवरुन कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 असा पाच तासांचा मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेन. या कालावधीत वहतूकसेवा विस्कळीत होण्याची शक्यता विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्याचे अवाहन केले आहे

 

संबंधित पोस्ट

कोकण विभागीय माहिती कार्यालयात“सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा ”कार्यशाळा संपन्न

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत कांदा – बटाटा बाजारात माथाडींचे कामबंद आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा वाद चिघळला; उद्धव ठाकरेंच्या याचिकेला विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव…

vishwatmaklokswamivarta

ईसिस’ दहशतवादी संघटनेकडून जालना शहराला ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी… शहरात खळबळ…

नेपाळविरोधी शक्तींकडून विरोध होत असला, तरी नेपाळ हिंदु राष्ट्राकडे अग्रेसर !* – श्री. शंकर खराल, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ