vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपुरातील स्वयंसेवी संस्थेचा मदतीचा हात, अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोहचविले सुरक्षित

14 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविले

युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर गंभीर संकट ओढवलंय. युद्धभूमीवर असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना मदत पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपुरातील स्वयंसेवी संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत अशा 14 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यास मदत मिळाली आहे.

संबंधित पोस्ट

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार..

vishwatmaklokswamivarta

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘बालस्नेही पुरस्कारा’ने गौरव

vishwatmaklokswamivarta

एसटी संपाबाबत महत्त्वाची बातमी; बसवर दगडफेक करणाऱ्याची माहिती उघड

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन· सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

भारतासाठी ऐतिहासिक क्षण; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO च्या प्रयत्नांना मोठे यश… भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला,चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे

vishwatmaklokswamivarta