vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे

 पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे

[ नवी दिल्ली प्रतिनिधी: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सर्व सामान्यांच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. जर तुम्ही सीएनजी कार चालक असाल तर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंधनांच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पेट्रोल आधी सीएनजीचे दर वाढले आहेत. कच्चे तेल आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या किमतीत वाढ झाली

 

दिल्ली-एनसीआर (दिल्ली-एनसीआर सीएनजी किंमत) सीएनजीच्या दरात 1 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वजाल्यापासून नवे दर लागू झाले आहेत.  दिल्लीत सीएनजीसाठी 57.51 रूपये मोजावे लागत आहेत.

 

मुंबईत देखील सीएनजीचे दर वाढले आहेत. मुंबत एक लिटर पेट्रोलसाठी 66 रूपये मोजावे लागत आहेत, तर नवी मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 63.50 रुपये मोजावे लागत आहेत.

 

ठाणे आणि पुण्यात क्रमशः 63.50 रुपये आणि 66 रुपये एक लिटरसाठी मोजावे लागत आहेत. एवढंच नाही तर पेट्रोलचे दर 10 ते 16 रुपयांनी तर डिझेलचे दर 8 ते 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. किमतीतील ही वाढ वेगवेगळ्या टप्प्यात लागू होईल.

संबंधित पोस्ट

आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कोळीवाड्यांचा विकासासाठी सीमांकन प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील ९९८ ठिकाणी सुरू असलेल्या ब्राह्मण समाजाच्या उपोषणाकडे राज्य सरकारने  दुर्लक्ष- दीपक रणनवरे

vishwatmaklokswamivarta

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

vishwatmaklokswamivarta