vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर…

 राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर…

पुणे प्रतिनिधी: एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका जोडप्यावर आयसीसशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत लिंक असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरात संशयिताच्या घराची झडती घेतली. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला 8 मार्च 2020 रोजी अटक केली आहे.

सध्या संबंधित प्रकरणाचा तपास NIA ने घेतला. NIA मंगळवारी एका संशयिताच्या घराची झडती घेतली. पुणे शहरातील कोंढवा भागात, दोन वर्षांपूर्वी एका काश्मिरी जोडप्याला इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (IS-KP), इस्लामिक स्टेट (IS) च्या अफगाणिस्तान-आधारित गटाशी संबंध असल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली.

नंतर या प्रकरणाचा तपास NIA ने ताब्यात घेतला. आता याप्रकरणी पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित पोस्ट

लडाख बस दुर्घटना : महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण…

मतदार जनजागृतीसाठी पैठणला महिला सुसंवाद कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी,खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

तुर्की  आणि सीरियामध्ये  आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळे जगभरामध्ये खळबळ उडाली: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.

vishwatmaklokswamivarta

देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta