vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

World Health Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनी दिल्या खास शुभेच्छा

World Health Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनी दिल्या खास शुभेच्छा..

नवी दिल्ली प्रतिनिधीआज जागतिक आरोग्य संघटनेचा 71 वा वर्धापनदिन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7एप्रिल) जागतिक आरोग्य दिनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आरोग्य सेवकांप्रती आपली  कृतज्ञता अर्पण करत सार्‍यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त ट्विटरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना आणि सर्वांना आरोग्य सेविकांना शुभेच्छा दिलेले आहेत

संबंधित पोस्ट

वरळी स्मशानभूमीत आज साइरस मिस्त्री यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी,आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने फेटाळलेल्या 22 कॉलेजला सरकारची अंतिम मान्यता.

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींमध्ये `स्वच्छतेचा जागर’ जल्लोशात सुरुवात सर्व ग्रामस्थानी आपल गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा – कपिल पाटील

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील साधणार संवाद महिती देण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन