vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

 

मुंबई प्रतिनिधी: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत चैत्यभूमीवर तसंच नागपुरात दिक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतायत. त्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवलीय. कोरोनामुळे गेले २ वर्ष बाबासाहेबांची जयंती साजरी करता आली नव्हती. मात्र आता निर्बंध उठल्यामुळे राज्यात धुमधडाक्यात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते..

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 131वी जयंती आहे..नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती उत्सवाला सुरुवात झाली..बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीरोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले..

संबंधित पोस्ट

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय,

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

आग्रा आणि पानिपत येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक  मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर अर्थसंकल्पात तरतूद

मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई 

vishwatmaklokswamivarta