vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने*भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा* यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक…

 परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने*भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा* यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक…

भारतरत्न, महामानव प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त *अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा* च्या वतीने *भव्य मिरवणूक* यशस्वी रित्या काढण्यात आली. सदर मिरवणुकी संपूर्ण धारावी परिसरात काढण्यात आली होती यावेळी भारतीय जनता पार्टी च्या सायन कोळीवाडा विधानसभा आमदार  कॅप्टन तमिल्सेलवण धारावी विधानसभा भारतीय जनता पार्टीचे मान्यवर सर्व भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने लोक कार्यकर्ते, पदाधिकारी जे जे उपस्थित होते सदर मिरवणुकी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा धारावी विधानसभा यांनी आयोजित केली होती

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर पर्यंत-27 कोटी 68 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो ३ च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

05 मे रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन