vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

मुंबई प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, मुंबई सीमाशुल्क झोन 3 मधील हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 22.06.2025 रोजी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्या वैयक्तिक तपासणीनंतर, या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खिशातील मोज्यांत मेणामध्ये लपवलेले 24 कॅरेट सोन्याची भुकटी जप्त केली. या जप्त केलेल्या सोन्याचे वजन 4.4 किलोग्रॅम होते, ज्याचे अस्थायी मूल्य 4.24 कोटी रुपये आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना सीमाशुल्क कायदा 1962 नुसार तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या सोन्याचा स्रोत आणि यामध्ये गुंतलेल्या संघटना शोधण्यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

 मुंबई सीमाशुल्क झोन 3 मधील हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 22.06.2025 रोजी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्या वैयक्तिक तपासणीनंतर, या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खिशातील मोज्यांत मेणामध्ये लपवलेले 24 कॅरेट सोन्याची भुकटी जप्त केली. या जप्त केलेल्या सोन्याचे वजन 4.4 किलोग्रॅम होते, ज्याचे अस्थायी मूल्य 4.24 कोटी रुपये आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना सीमाशुल्क कायदा 1962 नुसार तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या सोन्याचा स्रोत आणि यामध्ये गुंतलेल्या संघटना शोधण्यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प..

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन