
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२४
🚩विक्रम संवत्सर २०७८-७९
🚩शालिवाहन संवत् शके१९४४
🚩 शिव शके ३४८-३४९
🌞 संवत्सर- शुभकृत्
🌻आयन – उत्तरायण- वसंतऋतु
🚩 वैशाख शुक्ल पक्ष – प्रतिपदा (२७:२६)
☘️ नक्षत्र — भरणी (२७:२६)
🌻योग — आयुष्मा (१५:१७)
😇करण — किंस्तुघ्न (१४:३९)
🍁 वार — रविवार
दिनांक – ०१ मे २०२२
👁राहुकाल-सां.१६:३० ते सां.१८:०० पर्यत
🚩आज – महाराष्ट्र दिन -इष्टि
🌸आज – चांगला दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



