vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात…

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात…

 

[ मुंबई प्रतिनिधी एसटीने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला आहे. या अपघातातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे थोडक्यात बचावले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मुंबई – पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना तात्काळ मुंबईकडे नेण्यात आले आहे.

 

संग्राम जगताप यांची बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जगताप यांच्या कारचा चुराडा झाला आहे. मात्र, संग्राम जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

संबंधित पोस्ट

विशाखापट्टणम येथे नौदलाने युद्धनौकेवरून केली हवाई क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध , रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  बारसूत जाणार..

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

महाराष्ट्रात दोन दिवस पावसाच्या सरी कोसळणार असून राज्यात पावसाचा जोर ओसरेल शक्यता…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र, तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता; बेंगळुरूमध्ये 72 तासांचा यलो अलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta