vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

आता कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार; RBIचा नवा नियम

आता कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार; RBIचा नवा नियम…

मुंबई प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केला आहे. आता ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकतात. या संदर्भात NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना मिळाल्या आहेत.एटीएम (ATM) कार्डवर आकारले जाणारे शुल्क तेच राहतील, त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. याशिवाय एटीएममधून कार्डाशिवाय पैसे काढण्याची मर्यादाही कायम राहणार आहे. दुसरीकडे, जर ग्राहकांनी कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढले, तर त्यांना एटीएममध्ये भरलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सध्या विनाकार्ड पैसे काढण्याची सुविधा फक्त स्वतःच्या ग्राहकांपुरती मर्यादित आहे.

यामागील RBI चा उद्देश काय ?बँक दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना ही ही सुविधा दिली जाणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणीही होणार आहे.ग्राहकांना काय मिळणार ?-पैसे काढण्यासाठी नेहमी कार्डची गरज भासणार नाही.-कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होईल.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

 

संबंधित पोस्ट

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर ‘या’ गोष्टी करा, फायदा तुमचाच

Super Admin

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

Paytm ने UPI व्यवहारांसाठी लॉन्च केला मेड इन इंडिया साऊंड बॉक्स आता पेटीएम कडून मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च करण्यात आला आहे.

दररोज 2.5 डेटा आणि Amazon Prime सह मिळवा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Airtel च्या स्वस्त प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Super Admin

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

तुम्ही ही मोबाईलचा हॉटस्पॉट वापरताय, तर जाणून घ्या काय आहेत याचे तोटे

Super Admin