vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूकत 50% मतदान पूर्ण..

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूकत 50% मतदान पूर्ण…

मुंबई प्रतिनिधी

राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळ परिसरात मतदान सुरु आहे. पहिल्याच 1.5 तासात जवळपास 50% मतदान पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केले आहे.

संबंधित पोस्ट

सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

10वी ची प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

vishwatmaklokswamivarta

20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी..

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेच्या मानद उपाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड*

vishwatmaklokswamivarta