vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

राज्य प्रतिनिधी-

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर

आज एक ऐतिहासिक दिवस ठरला! प्रस्तावित वाढवण बंदर, चौथी मुंबई, टेक्सटाईल पार्क आणि विनाशकारी मेगा प्रकल्पांविरोधात हजारो नागरिक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते यावेळी मान्यवर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भाषणे झाली

पालघर जिल्ह्याच्या इतिहासातील आज एक ऐतिहासिक दिवस ठरला! प्रस्तावित वाढवण बंदर, चौथी मुंबई, टेक्सटाईल पार्क आणि विनाशकारी मेगा प्रकल्पांविरोधात हजारो नागरिक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले. मच्छिमार महिला, आदिवासी बांधव, शेतकरी आणि कामगारांनी एकजुटीने सरकारला इशारा दिला आहे की, लोकांच्या उपजीविकेवर घाला घालणारा ‘विनाशकारी विकास’ आम्हाला मान्य नाही.

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अजित अनंतराव पवार जयंतीनिमित्त अभिवादन

शहरातील नागरिकांनाही घरकूल ! प्रधानमंत्री आवास योजना २.०; ऑनलाईन नोंदणीची सुविधा..

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!