vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहावीचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; असे पहा मार्क्स

दहावीचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; असे पहा मार्क्स…

आजचा प्रतिनिधी

दहावीचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; असे पहा मार्क्सदुपारी 1 वाजता जाहीर होणार 10वीचा निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर देखील तुम्ही मार्क्स पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट देऊ शकता

महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. MSBSHSE कडून विद्यार्थ्यांना हा निकाल सुरळीत पाहता यावा म्हणून खास तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी ठीक 1 वाजता हा निकाल http://mahresult.nic.in  http://sscresult.mkcl.org  https://ssc.mahresults.org.in  https://lokmat.news18.com  https://indiatoday.in/education-today/results  http://mh10.abpmajha.com या वेबसाईट्सवर जाहीर होईल. तुमचा निकाल पाहण्यासाठी यापैकी एका वेबसाईट्ला भेट देऊन  तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव सबमीट करून  तुम्ही विषयनिहाय निकाल पाहू शकता.

ट्वीट साभार

संबंधित पोस्ट

काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना विधानपरिषद उमेदवारी..

एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख ::तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा शासन करणार पूर्ण“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”

vishwatmaklokswamivarta

शुक्रवारच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*17 लाख 82 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क*शहरी 381, ग्रामीण 1581 असे 1962 मतदान केंद्र*11 हजार अधिकारी, 5 हजार पोलिस राहणार तैनात

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांवर पुन्हा अवकळीचे संकट; येत्या 4 दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता….