vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला

मुंबईत पोहोचण्याधीच अपक्ष आमदार जोरगेवारांचा मोबाईल चोरीला..

 

मुंबई प्रतिनिधी

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला जोरगेवार हे रात्री मुंबईला येण्यासाठी निघाले होतेप्रवासात जोरगेवार यांचे दोन्ही मोबाईल चोराने लंपास केलेअपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना रेल्वेतील भुरट्या चोरीचा फाटका आज पहाटे सोलापूरहून येताना सिध्देश्वर एक्स्प्रेस मधुन आमदारांचे 2 महागडे फोन चोरीलाफस्ट एसी कोच मधुन मोबाईल चोरीला गेल्याने रेल्वेच्या एसी सेवेबाबत प्रश्नचिन्हआमदारांकडून रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितपंचायतराजचा दौरा आटोपून मुंबईला येताना आज पहाटे घटना घडल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

संबंधित पोस्ट

राज्याने वेदांत-फॉक्सकॉनच्या 1 लाख नोकऱ्या आणि बल्क ड्रग पार्कच्या 70,000 नोकऱ्या गमावल्या, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

vishwatmaklokswamivarta

 पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ विधानसभा आमदार रवींद्र धंगेकर  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर टीका

लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसांकडे करणार तक्रार भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी

vishwatmaklokswamivarta

रा.क.पार्टीचे नेते शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, “अहिल्यानगर नको अहमदनगर हवं”

vishwatmaklokswamivarta