vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आई हीराबेन मोदी यांची 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आई हीराबेन मोदी यांची 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे.

नवी दिल्ली प्रति:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुजरात मध्ये गांधीनगरच्या त्यांच्या घरी पोहचले. सकाळी त्यांनी आईची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आईंचे पाय धुऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. 100व्या वाढदिवसानिमित्त खास ब्लॉग लिहूनही त्यांनी आईप्रति भावना व्यक्त केल्या आहेत.

PM Narendra Modi यांनी आई Heeraben Modi यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गांधीनगरच्या घरी घेतली भेट

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ: शिंदेंकडून खोपोली येथील बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर..

जागतिक टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येणार

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा,केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

vishwatmaklokswamivarta

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा गौरव दिनानिमित्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta