vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ: शिंदेंकडून खोपोली येथील बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर..

मुख्यमंत्री एकनाथ: शिंदेंकडून खोपोली येथील बस अपघात दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर..

मुंबई प्रतिनिधी

: जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर या घटनेची माहिती घेतली.

 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळाला भेट देणार आहेत.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तलवार घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांची कारवाई…

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक दिवसाच्या लोकल प्रवासासाठी मिळणार तिकीट…

vishwatmaklokswamivarta

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta