vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कर्नाटक निवडणुका : आज मुंबईत शरद पवार यांनी बोलावली NCP ची बैठक; किती जागा लढवणार यावर निर्णयाची शक्यता…

कर्नाटक निवडणुका : आज मुंबईत शरद पवार यांनी बोलावली NCP ची बैठक; किती जागा लढवणार यावर निर्णयाची शक्यता…

 

मुंबई प्रतिनिधी

शरद पवारांची कर्नाटक विधानसभा निवडणूकीला सामोर कसे जाणार याचा आज निकाल होण्याची शक्यता आहे.

एनसीपी पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणूकांकडे कसं पाहत आहे याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आता आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये किती जागा लढवल्या जाऊ शकतात याच्या निर्णयासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई मध्ये आयोजित बैठकीत शरद पवार स्वतः उपस्थित राहिले आहेत. सोबतच एनसीपी नेते देखील उपस्थित आहेत.

 

संबंधित पोस्ट

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत,जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता..

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

राज्यात वातावरणात बदल – गुलाबी थंडीचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुला – मुलींसाठी आयटीआय

vishwatmaklokswamivarta

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार…

vishwatmaklokswamivarta

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेअंतर्गत झोपडीधारक सभासदांना 670 सदनिकांचे हस्तांतरण:पात्र झोपडीधारकांनी पुनर्वसन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने

vishwatmaklokswamivarta