vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी – अवैध दारूच्या प्रतिबंधासाठी आणि अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे . शासनाच्या दिनांक 16 मे 2016 च्या निर्णयानुसार ही समिती स्थापन करण्यात येते. या समितीतील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

ही समिती अवैध दारू विक्री आणि उत्पादन रोखण्यासाठी काम करेल. समितीमध्ये विविध सामाजिक क्षेत्रातील सदस्यांचा समावेश केला जाईल. समितीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी (दोन सदस्य), अनुसूचित जाती (महिला) प्रतिनिधी (एक सदस्य),अनुसूचित जमाती (महिला) प्रतिनिधी (एक सदस्य),व्यसनमुक्ती संस्थांचे प्रतिनिधी (दोन सदस्य)

या सदस्यांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’नागरिकांचा प्रतिसाद; येण्या-जाण्याचा वाचला त्रास…

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

रस्त्यावर बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर!पोलीस प्रशासनाकडे केली लेखी तक्रार