vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुला – मुलींसाठी आयटीआय

चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुला – मुलींसाठी आयटीआय

 

      मुंबई प्रतिनिधी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. चेंबूर येथील आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरु करण्यात येणार आहे.

 

अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला – मुलींसाठी मुंबई विभागात शासकीय उच्चस्तर आयटीआय कमी प्रमाणात आहेत. या मुलांना रोजगारक्षम करून उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी हे आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 10 ट्रेड्सच्या (व्यवसाय अभ्यासक्रम) प्रत्येकी 2 तुकड्या याप्रमाणे 20 तुकड्या सुरु करण्यात येतील. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर अशी 36 पदे आणि बाह्य यंत्रणेद्धारे 8 पदे अशा 44 पदांना आणि त्यासाठी येणाऱ्या 5 कोटी 38 लाख 88 हजार इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

संबंधित पोस्ट

क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून-मतदारांना ‍मिळणार मतदानकेंद्राची माहिती-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर!

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा

vishwatmaklokswamivarta

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..

महाराष्ट्रातील वंचिताच्या न्याय हक्कांसाठी जन जनवादी पक्षाने अग्रेसर भूमिका घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ९१ उमेदवार…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज,नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta