
उत्तर प्रदेश येथील माफिया-राजकारणी आणि अतिक अहमदला आणि त्याचा भाऊ अश्रफ हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला.
विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेश मधील माफिया राजकारणी असलेल्या अतिक अहमदला आणि त्याचा भाऊ आश्रम याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे
अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. सध्या गोळीबार करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. याआधी गुरुवारी, यूपी एसटीएफने झांशी, यूपीमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याचा एन्काउंटर केला होता. यासोबतच गोळीबार करणारा गुलामही ठार झाला.
उत्तर प्रदेश येथील माफिया-राजकारणी आणि अतिक अहमदला आणि त्याचा भाऊ अश्रफ हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला



