vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही: संजय राऊत

ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही: खासदार सेना नेते संजय राऊत..

मुंबई प्रतिनिधी

ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना आमदारांचा अजून एक गट शिंदेंच्या गुवाहाटीच्या डेर्‍यात सामील झाल्याने मुंबई मध्ये शिवसेनेच्या गोट्यात खळबळ वाढली आहे. दरम्यान पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मीडीयाशी बोलताना नेमक्या कोणत्या दबावामधून हे सारं होत आहे याचा खुलासा लवकरच मुंबईत येणार्‍या 20 आमदारांसोबत होईल पण ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

आज भी हमारी पार्टी मजबूत है। किस हालात और किस दबाव में उन लोगों ने हमारा साथ छोड़ा उसका खुलासा जल्द होगा… हमारे संपर्क में लगभग 20 विधायक हैं और जब वे मुंबई आएंगे तब इसका खुलासा होगा। जो ED के दबाव में पार्टी छोड़ता है वह बालासाहेब का भक्त नहीं हो सकता: शिवसेना नेता संजय राउत

संबंधित पोस्ट

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलट सुखरुप….  

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारतींना आता एकच नमुना नकाशा प्रशासकीय इमारती आता नमुना नकाशानुसार बांधणे बंधनकारक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा:राज्यात 11 जागेसाठी मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 23 टक्के तर बारामतीत सर्वात कमी 14 टक्के मतदान..

vishwatmaklokswamivarta

इंदुमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा उभा राहणार त्याप्रमाणे चैत्यभूमी चा स्तूप ही दीक्षाभूमी सारखा भव्य उभारण्यात यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta