vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या जाहीर; 18 जुलैपासून बुकिंग सुरू

पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या  जाहीर; 18 जुलैपासून बुकिंग सुरू….

मुंबई प्रतिनिधी

पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या  जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष दरपत्रक असणार आहे. गाडी क्रमांक 09001, 09003, 09011, 09018, 09412 आणि 09150 यासाठी  18 जुलैपासून बुकिंग सुरू होईल. IRCTC website आणि रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर त्याच तिकीट घेता येईल. गणेशोत्सवासाठी हे विशेष सुविधा आहे सर्व नागरिकांकरिता याचा लाभ घ्यावा आता बुकिंग सुरू आहे

Western Railway
@WesternRly

Follow

For the convenience of passengers during Ganpati Festival, WR will run 60 trips of 6 pairs of Special trains on Special Fare to various destinations. Booking of Train Nos. 09001, 09003, 09011, 09018, 09412 & 09150 will open from 18th July, 2022 at PRS counters & IRCTC website.

 

संबंधित पोस्ट

राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मोठी बातमी : भारतीय कलाजगताला धक्का; दिग्गज कलाकाराचं निधन

राज्यातील पहिला अभिवंदन सोहळा-मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा- ना.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

वैदिक ग्रंथ प्रकाशन सोहळा, खासदार ष. ब्र. डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या अमृत हस्ते संपन्न

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ७३ वा दीक्षांत समारोह संपन्न महिला विद्यापीठाने वंचित महिलांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचवाव्यात  – राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta