vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी…

मुंबई प्रतिनिधी

संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असुन आणखी तीन दिवस ते ईडीच्या ताब्यात असणार आहेत.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात काल तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल होत. ईडीने चौकशीसाठी 8 तारखेपर्यंत  कोठडी मागितली होती. पण कोर्टाकडून त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी बजावण्यात आली आहे. तरी संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असुन आणखी तीन दिवस ते ईडीच्या ताब्यात असणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

कॉंग्रेसचा आंदोलन दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, व सामाजिक विकासाची पंचसुत्री

vishwatmaklokswamivarta

दिपावली उत्सवानिमित्त फटाका विक्री परवान्यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत.

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांना महागाईचा फटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात आजपासून 3 रुपयांची वाढ

भाजप नेते ताजमहलाच्या खाली पंतप्रधान मोदींची पदवी शोधत आहेत; Taj Mahal उत्खननाच्या मागणीवर संतापले असदुद्दीन ओवेसी

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाहन