ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव निमित्तविद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढून त्यांना राष्ट्रध्वजचा अभिमान बाळगावा याबाबत माहिती दिली जनजागृती करण्यात आली
ठाणे प्रतिनिधी
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव निमित्त एस. एस. टी. कॉलेज, माणेरेगाव रोड, यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढून त्यांना राष्ट्रध्वजचा अभिमान बाळगावा याबाबत माहिती दिली व #हरघरतिरंगा कार्यक्रमाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. *Good work by विठ्ठलवाडी पोलीस ठाणे #Jai Hind*