vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी  वॉलपेपर शुभेच्छा मेसेज द्या, शेअर करून साजरा करा कृष्ण जन्माष्टमी

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी  वॉलपेपर शुभेच्छा मेसेज द्या, शेअर करून साजरा करा कृष्ण जन्माष्टमी…

उत्तर प्रदेश प्रतिनिधी

कृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सव गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात पार पडतो.

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. सांगितले जाते की याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर मथुरा येथे श्रीकृष्ण जन्माला आला. या दिवशी कृष्ण जन्म झाला म्हणून या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) किंवा गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हटले जाते. काही लोक या दिवसाला कृष्ण जन्मदिवस असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी म्हणजेच आज 18 ऑगस्ट या दिवशी हा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण भारत आणि जगभरातील अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. अनेक लोक या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणासही आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण इथे दिलेले व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही  वापरु शकता.

 

संबंधित पोस्ट

आम्ही झालो “लोकराज्य-कनिष्ठ महाविद्यालय..!”ठाण्यातील न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठरले राज्यातील पहिले “लोकराज्य-कनिष्ठ महाविद्यालय”

15 ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते*

एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी शरद पवार राज ठाकरेंचा प्रचार करत आहेत

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे. सायन धारावी पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

ब्रेकिंग न्यूज:नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग; आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 6 जण दगावल्याची भीती, बचावकार्य सुरूच

vishwatmaklokswamivarta