
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे एकाचा बळी… मनसेचे आमदार राजू पाटील यांचे ट्विटर वर माहिती
ठाणे प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या ट्विटर पोस्टमध्ये राजून पाटील म्हणतात की, दिवा ठाण्यात, आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री.. दिव्यात आज पुन्हा एकदा खड्ड्यामुळे बळी गेला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या ट्विटर पोस्टमध्ये राजून पाटील म्हणतात की, दिवा ठाण्यात, आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री.. दिव्यात आज पुन्हा एकदा खड्ड्यामुळे बळी गेला. कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत अजून किती बळी घेणार ? असा सवालही आमदार पाटील यांनी विचारला आहे.



