vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांनी दिली हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर Sharad Pawar यांनी दिली हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया…

 

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया

 

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले.

आज दुबई येथे आशिया चषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागून होते. सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या या विजयानंतर अनेक नेते मंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच पीएम नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले. यांनतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने सामना जिंकल्यावर शरद पवार यांनी हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठीआज अंतिम मुदत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आजपासून आयसीसी अंडर-19 क्रिकेटचा महाकुंभ सुरु, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद

vishwatmaklokswamivarta

जगप्रसिद्ध टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने केले निवृत्तीची घोषणा

पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया ने दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा; अयोध्येतील लवकरचं राम मंदिराला भेट 

vishwatmaklokswamivarta

आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात, जाणून घ्या आजचे वेळापत्रक