vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुंबईत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुंबईत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट…

 

मुंबई प्रतिनिधी

आज रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत भेट घेतली.

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईत भेट घेतली. अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. रोहित शेट्टी आणि अमित शहा यांच्या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. एएनआय वृत्तसंस्थेने या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

 

ANI
@ANI

Follow

Film director Rohit Shetty meets Union Home Minister Amit Shah in Mumbai, Maharashtra.

Image

10:51 AM · Sep 5, 2022

संबंधित पोस्ट

महाविकासआघाडीला झटका, मुंबईत वाढवण्यात आलेल्या वार्डची अँटी चौकशीचे आदेश…

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा

उत्तराखंडातील दुर्दैवी घटना :बांधकामाधीन बोगदा कोसळला, 40 मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाडील अडकले बचाव कार्य सुरू

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच दुःख नौदलाचे अधिकारी पाहणी पथक रवाना..

vishwatmaklokswamivarta

गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …