vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

झारखंडमध्ये भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?; सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

झारखंडमध्ये भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?; सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

 

 

झारखंड प्रतिनिधी

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा गटाकडूनही मोठ्या प्रमाणात हलचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

झारखंडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आज (सोमवारी) विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोरेन सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

या पार्श्वभूमीवरच काल सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांची झारखंडमध्ये बैठक घेण्यात आली, त्या बैठकीनंतरच आजच्या विश्वास ठरावविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे झारखंडमध्ये भाजपाचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

संबंधित पोस्ट

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय 22 ऑगस्ट रोजी देणार आदेश

आज विधिमंडळातील ठळक बातमी: संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक

आर्वी मतदारसंघाचे ठरले आहे, सुमितदादाच आमदार होणार!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज सभेच्या निमित्ताने ! राज ठाकरे यांनी पुण्याकडे दिलेले लक्ष आणि सभा याबद्दल मोठी उत्सुकता

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकालांवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया..

vishwatmaklokswamivarta

रा.क.पार्टीचे नेते शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, “अहिल्यानगर नको अहमदनगर हवं”

vishwatmaklokswamivarta